स्तोत्रसंहिता 35:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 माझ्या न्याय्य पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावोत; आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणार्या परमेश्वराचा गौरव होवो, असे ते सतत म्हणोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 जे माझ्या इच्छेला समर्थन करतात ते हर्षनाद करोत आणि आनंदी होवोत. जे आपल्या सेवकाच्या कल्याणात हर्ष पावतात, परमेश्वराची स्तुती असो, असे ते सतत म्हणोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 परंतु माझे कल्याण व्हावे असे इच्छा करणार्या सर्वांना मोठा आनंद प्राप्त होऊ द्या; त्यांना आनंदाने ओरडू द्या, “आपल्या सेवकाला आनंदाने साहाय्य करणारे याहवेह किती थोर आहेत.” Viz kapitola |