स्तोत्रसंहिता 35:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 माझ्या अहितामुळे आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजीत होवोत; माझ्यापुढे तोरा मिरवणारे लज्जा व फजिती ह्यांनी व्याप्त होवोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जे माझ्या वाईटावर उठले आहेत, ते सगळे लज्जीत होवो आणि गोंधळून जावो. जे माझी थट्टा करतात ते लज्जेत आणि अप्रतिष्ठेत झाकले जावो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 माझी संकटे पाहून आनंद करणार्यांना लज्जित आणि निराश करा; जे माझ्यापुढे प्रौढी मिरवितात, त्यांना लज्जित आणि अपमानित करा. Viz kapitola |