स्तोत्रसंहिता 35:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 “अहाहा! आमच्या मनासारखे झाले,” असे ते आपल्या मनात न म्हणोत; “आम्ही त्याला गिळून टाकले” असे ते न म्हणोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 “आम्हांला हवे होते ते मिळाले,” असे त्यांना आपल्या हृदयात नको बोलू देऊ. “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्यांनी असे मनात बोलू नये, “हा हा हा! आम्हाला असेच हवे होते; आम्ही त्याला गिळून टाकले.” असे त्यांना बोलू देऊ नका. Viz kapitola |