Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 35:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 हे परमेश्वरा, माझ्या देवा, आपल्या नीतीने माझा न्यायनिवाडा कर; ते माझ्याविरुद्ध हर्ष न करोत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 परमेश्वरा माझ्या देवा, माझे रक्षण कर, तुझ्या न्यायीपणामुळे, त्यांना माझ्यावर हर्ष नको करू देऊ.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 याहवेह माझ्या परमेश्वरा आपल्या नीतिमत्तेने मला निर्दोष जाहीर करा; त्यांनी मजविरुद्ध आनंद करू नये.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 35:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy