स्तोत्रसंहिता 35:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 हे परमेश्वरा, तूही पाहिले आहेस, उगा राहू नकोस; हे प्रभू, माझ्यापासून दूर राहू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 हे परमेश्वरा, तू हे पाहिले आहेस? तर शांत राहू नको. देवा, माझ्यापासून दूर राहू नको. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 याहवेह, सत्य तुमच्या दृष्टीत आहे; तुम्ही शांत राहू नका; हे प्रभू, आता माझ्यापासून दूर राहू नका. Viz kapitola |