Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 35:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 माझे वैरी माझ्याविषयी खोडसाळपणाने हर्ष न करोत; विनाकारण माझा द्वेष करणारे डोळे न मिचकावोत;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 जे विनाकारण माझे शत्रू बनले आहेत, त्यांना आता माझा उपहास करण्यात आनंद करू देऊ नका; निष्कारण जे माझे विरोधी झाले आहेत त्यांना डोळे मिचकाविण्याची संधी देऊ नका.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 35:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy