स्तोत्रसंहिता 35:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मोठ्या मंडळीत मी तुझे उपकारस्मरण करीन. बलिष्ठ लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 महासभेत मी तुमचे आभार व्यक्त करेल; मोठ्या मेळाव्यासमोर मी तुमची उपकारस्तुती करेन. Viz kapitola |