स्तोत्रसंहिता 35:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मी तर त्यांच्या आजारात गोणपाट नेसत असे; मी उपास करून आपल्या जिवाला क्लेश देत असे; माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले, मी त्यांच्या करता उपवास केला, मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 ते आजारी असताना, मी गोणपाट नेसून शोक केला; नम्र होऊन मी त्यांच्यासाठी उपास केले. परंतु माझ्या प्रार्थना उत्तर न मिळताच माझ्याकडे परत आल्या. Viz kapitola |