Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 34:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणार्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो. आणि त्यास वाचवतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याहवेहचे भय धरणार्‍याभोवती त्यांचे देवदूत छावणी देतात आणि त्याला ते सोडवितात.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 34:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy