स्तोत्रसंहिता 34:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले; त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील, आणि त्यांची मुखे कधीच लज्जीत होणार नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जे त्यांच्याकडे पाहतात ते तेजस्वी होतात; त्यांचे मुख कधीही लज्जास्पद स्थितीत राहत नाही. Viz kapitola |