स्तोत्रसंहिता 34:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले. आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले; त्यांनी मला माझ्या सर्व भयांपासून सोडविले. Viz kapitola |