स्तोत्रसंहिता 34:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 याहवेह भग्नहृदयी लोकांच्या अगदी जवळ असतात आणि जे पश्चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांचे ते तारण करतात. Viz kapitola |