Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 34:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे, त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 याहवेहचे नेत्र नीतिमानांवर आहेत, आणि त्यांचे कान नीतिमानांच्या आरोळीकडे लागलेले असतात.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 34:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy