स्तोत्रसंहिता 34:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा; व दीर्घायुष्याची इच्छा धरणारा असा मनुष्य कोण? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुमच्यापैकी जो जीवनावर प्रीती करतो आणि अनेक चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो, Viz kapitola |