Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 34:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तरुण सिंहांनाही वाण पडते व त्यांची उपासमार होते; पण परमेश्वराला शरण जाणार्‍यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तरुण सिंहदेखील दुर्बल होतील व उपाशी राहतील, परंतु याहवेहचा शोध घेणार्‍यांना कोणत्याही उत्तम गोष्टीची उणीव पडणार नाही.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 34:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy