स्तोत्रसंहिता 33:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो; जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 सर्व पृथ्वी परमेश्वराचे भय बाळगो, जगात राहणारा प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 संपूर्ण पृथ्वीने याहवेहचे भय धरावे; जगातील सर्व लोकांनी त्यांची आदरयुक्त भीती बाळगावी. Viz kapitola |