स्तोत्रसंहिता 33:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करतो; महासागराचे निधी साठवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तो समुद्रातील पाणी ढीगासारखे एकत्र करतो, तो समुद्र कोठारामध्ये ठेवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 बुधल्यात पाणी भरावे, त्याप्रमाणे ते महासागराचे पाणी एकवटीत आहेत; त्यांच्या भांडारात सागरांचा साठा करीत आहेत. Viz kapitola |