स्तोत्रसंहिता 33:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत; परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 देवाला चांगलुपणा आणि न्यायीपण प्रिय आहे, परमेश्वराच्या प्रेमदयेने पृथ्वी भरलेली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेहला नीती आणि न्याय प्रिय आहेत, पृथ्वी त्यांच्या वात्सल्यमय प्रीतीने भरून गेली आहे. Viz kapitola |