स्तोत्रसंहिता 33:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याच्या ठायी आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते, कारण आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्यांच्यामध्येच आमच्या हृदयात आनंद आहे, कारण त्यांच्या पवित्र नावावर आमचा विश्वास आहे. Viz kapitola |