Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 33:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 कोणीही राजा मोठ्या सैन्यबलाने जय पावतो असे नाही; वीरपुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही. वीर योद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 कोणताही राजा सैन्याच्या संख्येने विजय प्राप्त करतो असे नाही; कोणताही योद्धा आपल्या महान शक्तीने स्वतःचा बचाव करू शकतो असेही नाही.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 33:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy