स्तोत्रसंहिता 33:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव आहे ते राष्ट्र आशीर्वादित आहे. ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ज्या राष्ट्रांचे परमेश्वर याहवेह आहेत, ज्या लोकांना त्यांनी स्वतःच्या वतनाकरिता निवडले ते धन्य. Viz kapitola |