स्तोत्रसंहिता 32:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मी गप्प राहिलो होतो, तेव्हा सतत कण्हण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मी गप्प राहिलो, तेव्हा पूर्ण दिवस माझ्या, ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मी गप्प राहिलो, तेव्हा संपूर्ण दिवस माझी हाडे माझ्या कण्हण्यामुळे जर्जर झाली. Viz kapitola |