स्तोत्रसंहिता 31:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पसरलेल्या जाळ्यातून तू मला ओढून काढ, कारण तू माझा आश्रय आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्यांनी गुप्तपणे रचलेल्या सापळ्यातून तू मला उपटून बाहेर काढ. कारण तू माझा आश्रय आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 माझ्यासाठी लावलेल्या सापळ्यांमघून तुम्ही मला बाहेर काढा, कारण तुम्हीच माझे आश्रयदुर्ग आहात. Viz kapitola |