स्तोत्रसंहिता 31:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 अहो परमेश्वराचे सर्व भक्तहो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा; परमेश्वर विश्वास ठेवणार्यांचे रक्षण करतो; गर्विष्ठांचे पुरेपूर पारिपत्य करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 अहो सर्व परमेश्वराच्या मागे चालणाऱ्यांनो, त्याच्यावर प्रीती करा. कारण परमेश्वर विश्वासू लोकांचे रक्षण करतो. परंतु तो गर्विष्ठ्यांची परत फेड करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 अहो याहवेहच्या सर्व भक्तांनो, त्यांच्यावर प्रीती करा! याहवेह प्रामाणिक लोकांना मदत करतात पण ते गर्विष्ठांना पूर्ण मापाने शिक्षा करतात. Viz kapitola |