स्तोत्रसंहिता 31:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 परमेश्वर धन्यवादित असो; कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परमेश्वर धन्यवादित असो! कारण त्याने बळकट नगरात आपली आश्चर्यकारक प्रेमदया दाखवली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याहवेह धन्यवादित असोत, कारण ज्यावेळी मी शत्रूंनी वेढलेल्या शहरात होतो, त्यांनी मला प्रेमदयेने अद्भुत कृत्ये दाखविली आहेत. Viz kapitola |