Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 31:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 नीतिमानाविरुद्ध गर्वाने, तिरस्काराने व उद्दामपणाने बोलणार्‍यांची वाचा बंद पडो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 खोटे बोलणारे ओठ शांत केले जावोत, जसे ते नितीमानांच्याविरूद्ध असत्य आणि तिरस्काराने उद्धटपणे बोलतात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्यांचे असत्य बोलणारे ओठ शांत केले जावो. कारण ते अहंकाराने आणि तिरस्काराने प्रेरित होऊन नीतिमानाविरुद्ध गर्वाने बोलतात.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 31:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy