स्तोत्रसंहिता 31:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे; मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस; तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे, कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस. तुझ्या न्यायात मला वाचव. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह, मी केवळ तुमच्याच ठायी आश्रय घेतला आहे; मला कधीही लज्जित होऊ देऊ नका; आपल्या नीतिमत्वानुसार मला सोडवा. Viz kapitola |