Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 30:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 हे परमेश्वरा, तू प्रसन्न होऊन माझा पर्वत खंबीर केलास; तू आपले मुख लपवलेस तोच मी भयभीत झालो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 होय, परमेश्वरा तुझ्या अनुग्रहाने मला बळकट पर्वतासारखे स्थापले आहे. परंतु जेव्हा तू आपले मुख लपवतोस तेव्हा मी भयभीत होतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याहवेह, तुमच्या कृपेने मला बळकट पर्वताप्रमाणे स्थिर केले होते, परंतु तुम्ही आपले मुख लपविले, तेव्हा मी भयभीत झालो.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 30:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy