स्तोत्रसंहिता 30:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 अहो परमेश्वराचे भक्तहो, त्याचे गुणगान गा; आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याचा धन्यवाद करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 अहो याहवेहच्या भक्तांनो, त्यांची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या. Viz kapitola |