स्तोत्रसंहिता 30:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास; गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखलेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेह तुम्ही मला अधोलोकातून बाहेर काढले; तुम्ही मला गर्तेत जाण्यापासून वाचविले. Viz kapitola |