स्तोत्रसंहिता 30:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस; तू माझे गोणताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुम्ही माझ्या शोकाचे रूपांतर हर्षनृत्यात केले. तुम्ही माझे शोकाचे गोणपाट काढून मला उल्हासाची वस्त्रे घातली, Viz kapitola |