स्तोत्रसंहिता 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हे परमेश्वरा, ऊठ; माझ्या देवा, मला तार; तू माझ्या सर्व वैर्यांच्या तोंडात मारले आहेस; तू दुर्जनांचे दात पाडले आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार! कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस, तू दुष्टांचे दात पाडले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याहवेह, उठा! हे माझ्या परमेश्वरा, मला वाचवा! माझ्या सर्व शत्रूंच्या जबड्यांवर प्रहार करा; त्या दुष्टांचे दात पाडून टाका. Viz kapitola |