स्तोत्रसंहिता 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ह्याला देवाच्या ठायी तारण नाही, असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत. (सेला)3 Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,” असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. सेला Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पुष्कळजण माझ्याबद्दल म्हणतात, “परमेश्वर त्याची सुटका करणार नाही.” सेला Viz kapitola |