स्तोत्रसंहिता 3:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत! माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत! पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह, माझ्या शत्रूंची संख्या किती अधिक आहे! कितीतरी लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत! Viz kapitola |