Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 29:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 परमेश्वराचा ध्वनी हरिणींना गर्भ गाळण्यास लावतो आणि वनवृक्ष पर्णहीन करतो; त्याच्या मंदिरात सर्वत्र “महिमा! महिमा!” असा ध्वनी दुमदुमतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवयास लावते आणि अरण्य पर्णहीन करते. पण त्याच्या मंदिरात सर्व “महिमा!” गातात

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 याहवेहच्या आवाजाने हरिणी प्रसवतात आणि वने पर्णहीन होतात. आणि त्यांच्या मंदिरात सर्वजण म्हणतात: “याहवेहचा, महिमा असो.”

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 29:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy