स्तोत्रसंहिता 29:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वराचा ध्वनी देवदारू मोडतो; परमेश्वर लबानोनाच्या देवदारूंचा चक्काचूर करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वराची वाणी देवदार वृक्षाला तोडते, परमेश्वर लबानोनाच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेहच्या गर्जनेने देवदारू वृक्ष मोडून पडतात; लबानोनमधील देवदारू वृक्ष दुभंगतात. Viz kapitola |