स्तोत्रसंहिता 28:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे, तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परमेश्वर त्याच्या लोकांसाठी बल असा आहे, आणि तो त्याच्या अभिषिक्ताला तारणाचा आश्रय आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेह आपल्या प्रजेचे बल आहेत, आपल्या अभिषिक्ताच्या तारणाचे आश्रयदुर्ग आहेत. Viz kapitola |