स्तोत्रसंहिता 27:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच लागून पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जेव्हा दुष्ट माझे मांस खायला जवळ आले, तेव्हा माझे शत्रू आणि माझे विरोधक अडखळून खाली पडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा वाईट लोक मला गिळण्यास माझ्यावर हल्ला करतील, तेव्हा माझे शत्रू व माझे विरोधकच अडखळतील आणि पडतील. Viz kapitola |