Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 27:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खातरीने माझे कल्याण करील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जीवंताच्या भूमीत, जर परमेश्वराचा चांगुलपणा पाहायला मी विश्वास केला नसता, तर मी कधीच माझी आशा सोडून दिली असती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मला हा पूर्णपणे विश्वास आहे: की मी या जीवनातच याहवेहच्या चांगुलपणाचा अनुभव घेणार.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 27:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy