Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 27:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नकोस. कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे फूत्कार टाकणारे माझ्यावर उठले आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 माझा जीव शत्रूस देऊ नको, कारण खोटे साक्षी माझ्याविरूद्ध उठले आहेत, आणि ते हिंसक श्वास टाकतात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मला माझ्या शत्रूंच्या तावडीत सापडू देऊ नका, कारण खोटी साक्ष देणारे आणि क्रूरपणाने फुत्कारणारे माझ्याविरुद्ध उठले आहेत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 27:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy