स्तोत्रसंहिता 26:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परमेश्वरा, तुझे राहण्याचे घर आणि तुझे गौरव जिथे असते, ते घर मला आवडते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेह, मला तुमचे निवासस्थान आवडते, इथेच तुमचे वैभव वसती करते. Viz kapitola |