स्तोत्रसंहिता 26:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 म्हणजे मी प्रकटपणे तुझे उपकारस्मरण करीन व तुझी सर्व आश्चर्यकर्मे वर्णन करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 अशासाठी की, मी तुझी स्तुती मोठ्याने करावी आणि तू केलेल्या आश्चर्याची कृत्ये सांगावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 म्हणजे उंच आवाजाने तुमची उपकारस्तुती करेन आणि तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करेन. Viz kapitola |