स्तोत्रसंहिता 26:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हे परमेश्वरा, मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि तुझ्या वेदीला फेरा घालीन; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी आपले हात निर्दोषतेने धुईन, आणि परमेश्वरा मी तुझ्या वेदीकडे वळीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी माझे हात धुऊन निर्दोषत्व सिद्ध करेन आणि याहवेह, मी तुमच्या वेदीला परिक्रमा घालेन, Viz kapitola |