स्तोत्रसंहिता 26:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दुष्कर्म्यांच्या सभेचा मी द्वेष करतो; दुर्जनांबरोबर मी बसणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी त्या दुष्टांच्या सभेचा तिरस्कार करतो. आणि मी दुष्टांसोबत राहत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 दुष्कर्म करणार्यांच्या सर्व सभा मला घृणास्पद वाटतात आणि मी त्या दुष्टांच्या संगतीत बसत नाही. Viz kapitola |