स्तोत्रसंहिता 26:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे; तुझ्या सत्यमार्गाने मी चाललो आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण तुझी प्रेमदया सदैव माझ्या डोळ्यांपुढे आहे, आणि मी तुझ्या सत्यात चाललो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण मी नेहमीच तुमच्या अतुलनीय करुणेची आठवण ठेवतो आणि तुमच्या विश्वासूपणावर अवलंबून राहिलो. Viz kapitola |