स्तोत्रसंहिता 26:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे परमेश्वरा, मला कसास लाव, माझी पारख कर; माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पाहा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 हे परमेश्वरा, मला पारख आणि माझे परिक्षण कर. माझ्ये हृदय आणि आतील मन निरखून पाहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेह, माझी परीक्षा घ्या, माझे परीक्षण करा, माझे मन आणि हृदयाची पारख करा. Viz kapitola |