स्तोत्रसंहिता 25:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नकोस; तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको. तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 माझी तारुण्यातील पातके आणि बंडखोर वृत्ती आठवू नका; तुमच्या प्रीतीनुसार माझे स्मरण करा, कारण याहवेह, तुम्ही चांगले आहात. Viz kapitola |