स्तोत्रसंहिता 25:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव. कारण तू माझा तारणारा देव आहेस मी रोज तुझी वाट पाहतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मला तुमच्या सत्यामध्ये चालवा आणि शिक्षण द्या; कारण मला तारणारे परमेश्वर तुम्हीच आहात, आणि दिवसभर माझी आशा तुम्हामध्ये आहे. Viz kapitola |