स्तोत्रसंहिता 25:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव; तुझ्या वाटा मला प्रकट कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव, मला तुझे मार्ग शिकव. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याहवेह, मला तुमचे मार्ग दाखवा, तुमचे मार्ग मला शिकवा. Viz kapitola |