स्तोत्रसंहिता 25:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 माझे वैरी पाहा, ते फार झाले आहेत; ते अत्यंत कठोरपणे माझा द्वेष करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 माझ्या सर्व शत्रूंकडे पाहा, कारण ते पुष्कळ आहेत. ते माझा कठोरपणे तिरस्कार करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 पाहा, मला अनेक शत्रू आहेत आणि किती तीव्रपणे ते माझा द्वेष करतात. Viz kapitola |